शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

जालन्यात डॉक्टरांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:58 IST

जालन्यातील खाजगी डॉक्टरांनी सोमवारी बंद पाळून निषेध व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कोलकत्ता येथील डॉक्टरांवर जो हल्ला करून त्यांच्यावर दडपशाहीचे धोरण स्वीकारले त्याचा निषेध म्हणून जालन्यातील खाजगी डॉक्टरांनी सोमवारी बंद पाळून निषेध व्यक्त केला. यावेळी सकाळी मोटार सायकल रॅली काढून, शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ डॉक्टरांनी निदर्शने केली.सोमवारी सकाळी भोकरदन नाका परिसरातील आयएमए हॉल येथून सर्व डॉक्टरांनी एकत्रित येत मोटारसायकल रॅली काढली.यावेळी काळ्या फिती लावण्यात आल्या होत्या. या रॅलीची सांगता शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आली. यावेळी येथे सर्व डॉक्टरांनी हाती फलक घेऊन झालेल्या घटनेचा निषेध नोंदवला.यावेळी आयएमएच्या अध्यक्षा डॉ. कल्पना भन्साली, सचिव डॉ. उमेश करवा, डॉ. कैलास सचदेव, डॉ. संजय अंबेकर, डॉ.धरमचंद गादिया, डॉ. जयप्रकाश भन्साली, डॉ. अभय सोनी, डॉ. पवार, डॉ. हवालदार, डॉ. एम.जी. मणियार, डॉ. प्रदीप हुसे, डॉ. हितेश रायठठ्ठा, डॉ. कैलास दरगड, डॉ. नीलेश सोनी, डॉ. श्रेयस गादिया, डॉ. डोईफोडे, डॉ. तोतला, डॉ. शाम मानधने, डॉ. मुथा, डॉ. बोरीवाले,डॉ. केंद्रे, डॉ. विजय शिंदे, डॉ. अमोल वाघ, डॉ. गोविंंद पाटील, डॉ. सबनीस, डॉ. पी.आर. सोमाणी, डॉ. अतुल जिंतूरकर, डॉ. मांटे, डॉ. कायंदे, डॉ. राजेंद्र करवा, डॉ. अनिकेत करवा आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :doctorडॉक्टरMorchaमोर्चाagitationआंदोलन