शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

बुथ कमिटीचे काम यशस्वी करा- गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:56 IST

सर्वसामान्य जनतेशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यावर भर देऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी जालना विधानसभा मतदार संघातील बुथ कमिटीचे काम यशस्वीपणे पार पाडावे, असे आवाहन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी रविवारी येथे बोलताना केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सर्वसामान्य जनतेशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यावर भर देऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी जालना विधानसभा मतदार संघातील बुथ कमिटीचे काम यशस्वीपणे पार पाडावे, असे आवाहन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी रविवारी येथे बोलताना केले.जालना विधानसभा मतदार संघातील बुथ कमिटीसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत गोरंट्याल बोलत होते. यावेळी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष बदर चाऊस, जालना तालुकाध्यक्ष वसंत जाधव, न. प. गट नेते गणेश राऊत, जि. प. सदस्य सदाशिव शिंदे, न.प.चे माजी सभापती सुभाषराव वाघमारे, शेख रऊफ परसूवाले, सेवादल कॉंग्रेसचे अध्यक्ष संतोष माधोवले आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना गोरंट्याल म्हणाले की, आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच सज्ज राहण्याची गरज आहे. देशात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने चार वर्षात केवळ थापा मारण्याचे काम केले असून, ही दोन्ही सरकारे सर्वपातळ्यावर अपयशी ठरली आहेत. येणारा काळ हा कॉंग्रेस पक्षाचा असून कार्यकर्त्यांनी या संधीचे सोने करण्यासाठी आतापासूनच कंबर कसून कामाला लागावे, असेही ते यावेळी म्हणाले.शहराध्यक्ष शेख महेमूद यांनी बुथ कमिटीच्या कामात शहर कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी सर्वतोपरी सहकार्य करतील, अशी ग्वाही दिली. जालना तालुका बुथ कमिटी समन्वयक संजय शेजूळ यांनी बुथ कमिटीचे काम प्रत्यक्ष गावात जाऊन करण्याचे आवाहन यावेळी केले.यावेळी नगरसेवक रमेश गौरक्षक, अजय भरतिया, जीवन सले, सय्यद अजहर, आरेफ खान, शेख शकील, संजय भगत, कोत्ताकोंडा, शेख नजीब लोहार, राधाकिसन दाभाडे, माजी नगरसेवक वैभव उगले, शहर कॉंग्रेसचे पदाधिकारी अस्लम कुरेशी, आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण