शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आज जालन्यात होणार ‘सरपंच अवॉर्ड’ पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:15 IST

संपूर्ण राज्य आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्डस’ चे सोमवारी २५ फेब्रुवारी रोजी मधुर बॅक्वेट हॉल, दुर्गामाता रोड जालना येथे सकाळी साडेअकरा वाजता वितरण होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : संपूर्ण राज्य आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्डस’ चे सोमवारी २५ फेब्रुवारी रोजी मधुर बॅक्वेट हॉल, दुर्गामाता रोड जालना येथे सकाळी साडेअकरा वाजता वितरण होणार आहे.ज्युरी मंडळाकडे जिल्ह्यातील सरपंचांचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे.गावाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या व त्या स्वप्नांना मूर्तरुप देण्यासाठी झटणाºया मेहनती व कर्तबगार विजेत्या संरपंचांना फळबाग तज्ञ तथा गट शेतीचे प्रणेत डॉ. भगवान कापसे यांच्या हस्ते‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, कृषीभूषण भगवान काळे, कृषीभूषण सिताबाई मोहिते, प्रमुख मार्गदर्शक कृषीभूषण उध्दव खेडेकर हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहे.बीकेटी टायर्स या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक तर पतंजलि आयुर्वेद सहप्रायोजक आहे.सलग दुसºया वर्षीही या पुरस्कारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. पुरस्कारासाठी प्रचंड चुरस आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. या सोहळ््यास जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ‘लोकमत’ च्या वतीने करण्यात आले आहे.११ कॅटेगरी, दोन विशेष पुरस्कारसरपंचांनी गावात जल, वीज, व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन- लोकसहभाग, रोजगार व कृषी या ११ कॅटेगरीत केलेल्या कामांची पाहणी करून या प्रत्येक क्षेत्रासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय उदयोन्मुख नेतृत्व आणि सरपंच आॅफ द इयर हे दोन विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे.सरपंचांना उपस्थित राहण्याचे आवाहनजालना येथे सरपंच अ‍ॅवार्ड कार्यक्रमाचे वितरण सोमवारी सकाळी ११.३० मधुर बॅक्वेट हॉल, दुर्गामाता रोड जालना (मशीन हॉस्पिटलसमोर) येथे करण्यात येणार आहे. सरपंच अ‍ॅवार्डसाठी अर्ज भरलेल्या सरपंचांप्रमाणेच अन्य गावातील सरपंचांनाही सोहळ्यास उपस्थित राहता येणार आहे.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटsarpanchसरपंच