शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
3
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
4
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
5
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
6
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
7
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
8
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
9
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
10
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
11
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
12
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी
13
गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण
14
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
15
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
16
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
17
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
18
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
19
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
20
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बाजार वाहेगावचा केवळ विकास आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:58 IST

बाजार वाहेगाव या गावाची आमदार आदर्शग्राम योजनेत निवड झालेली आहे. आ.नारायण कुचे यांनी दत्तक घेतलेल्या या गावात विकास आराखड्याच्या पलिकडे काहीही होऊ शकलेले नाही.

दिलीप सारडा ।लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : तालुक्यातील बाजार वाहेगाव या गावाची आमदार आदर्शग्राम योजनेत निवड झालेली आहे. आ.नारायण कुचे यांनी दत्तक घेतलेल्या या गावात विकास आराखड्याच्या पलिकडे काहीही होऊ शकलेले नाही. त्यामुळे या राज्य सरकारचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी हे गाव आदर्श ग्राम होईल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.तालुक्यातील बाजार वाहेगाव या गावची आदर्श आमदार ग्राम योजनेंतर्गत १९ डिसेंबर २०१५ रोजी निवड करण्यात आली. २ हजार ४२४ लोकसंख्या असलेल्या या गावात योजनेंंतर्गत प्रास्तावित कामांना शासनाकडुन मंजुरीची अपेक्षा आहे. येथील बनविलेल्या आराखड्यानुसार या गावात भूमिगत नाली नाही, एका समाजमंदिराची आवश्यकता आहे, स्मशानभुमीला जागा आहे पण शेड नाही, धोबी घाट नाही, ४० कचराकुंडी प्रस्तावित, शोषखड्डे १५० प्रस्तावित, घंटागाडी प्रस्तावित, नादुरूस्त सहा वर्गखोल्या पाडणे, पाच नवीन बांधकाम करणे, शाळेला संरक्षण भिंत आवश्यक, सर्व वर्गखोल्यांना विद्युत पुरवठा आवश्यक, सात अंतर्गत रस्ते व इतर आठ सुविधा करण्याची गरज आहे. तसेच नदी खोलीकरण करणे व गाळ काढणे, तळ्यातील गाळ काढणे, सिमेंट नाला बांध करणे, नवीन शेततळे मंजूर करणे आदी भविष्यातील कामांची आवश्यकता असून, ही कामे प्रस्तावित करून त्याबाबतचा आराखडा २३ जाने २०१७ रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे़ याला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे समजते. त्यामुळे राज्य सरकारचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी हे गाव आदर्श ग्राम म्हणून उदयास येण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :MLAआमदारgovernment schemeसरकारी योजना