शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

राजूर येथील भारनियमन बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:34 IST

महावितरण कंपनीने कृषीपंपासह गावात भारनियमन सुरू केल्याने सार्वजनिक पाणीपुरवठा विस्कळीत होण्यासह नवरात्र उत्सवा निमीत्त आयोजित कार्यक्रमाच्या उत्सवावर विरजण पडले आहे. तातडीने भारनियमन बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी सहाय्यक अभियंता यांना निवेदनाव्दारे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : महावितरण कंपनीने कृषीपंपासह गावात भारनियमन सुरू केल्याने सार्वजनिक पाणीपुरवठा विस्कळीत होण्यासह नवरात्र उत्सवा निमीत्त आयोजित कार्यक्रमाच्या उत्सवावर विरजण पडले आहे. तातडीने भारनियमन बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी सहाय्यक अभियंता यांना निवेदनाव्दारे केली आहे.गेल्या आठवड्यापासून महावितरणे कृषीपंपासह गावात अवास्तव भारनियमन सुरू केले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे.याचा पाणीपुरवठयावर परिणाम होत आहे. अगोदरच राजूरात पाण्याचा दुष्काळ आहे. त्यात भारनियम करण्यात येत असल्याने ग्रामस्थांत संंताप व्यक्त केला जात आहे. यावर्षी पावसाअभावी विहीरींना घरघर लागलेली असतांना अवास्तव भारनियमन कशाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच गावात भारनियमन सुरू केल्याने नवरात्र उत्सवा निमीत्त आयोजित कार्यक्रमात निरूत्साह पसरला आहे. वीज नसल्याने नवरात्रातील सांस्कृतीक व धार्मीक कार्यक्रमाचे परिणाम झाला आहे. रात्री दहा वाजेपर्यंत विजपुरवठा बंद राहात असल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांत अनूचित प्रकाराच्या भितीने चिंता व्यक्त केली जात आहे. सदर भारनियमन बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली. निवेदनावर गजानन नागवे, सरपंच भाऊसाहेब भुजंग, श्रीराम पुंगळे, उपसरपंच विनोद डवले आदीसह ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Jalanaजालनाmahavitaranमहावितरण