शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शिवीगाळ केल्या प्रकरणी बेदम मारहाण झालेल्या युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 19:04 IST

पाच जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल 

ठळक मुद्देखांडसरी भागातील घटनातीन आरोपी अटकेत

जालना :  शिव्या दिल्याच्या कारणावरून सोमवारी जालना शहरातील खांडसरी भागातील सय्यद शफीक सय्यद इसाक (३५) यास काहीजणांनी लोखंडी गजाने बेदम मारहाण झाली होती. जखमी अवस्थेत शफीक यास रुग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सय्यद शफिक सय्यद इसाक यांनी केलेल्या  शिवीगाळीच्या कारणावरुन आरोपी श्रावण उर्फ पिंट्या सिताराम काळे, बबन काळे, संदीप शंकर जाधव यांनी गैरकायद्याने मंडळी जमवली. व सय्यद शफिक सय्यद इसाक यास लोखंडी गजाने मारहाण करुन गंभीर जखमी केले.  त्यानंतर  शफिक यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान सय्यद शफिक सय्यद इसाक यांचा मृत्यू झाला.  या प्रकरणी मयताचा भाऊ सय्यद अतिक सय्यद इसाक (३० रा. खांडसी) यांच्या फिर्यादीवरुन सदर बाजार पोलीस ठाण्यात पाच जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तीन आरोपी अटकेतयाप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. यात आरोपी श्रावण काळे यास जालना रेल्वेस्थानक  येथुन पकडले. दुसरा आरोपी संदिप जाधव यास कोडी (कारला) रेल्वेस्टेशन येथुन ताब्यात घेतले. तसेच तिसरा आरोपी बबन काळे यास रेल्वेपुलाजवळ पकडले. ही कारवाई एडीएसचे पोनि. यशवंत जाधव, पो.नि. संजय देशमुख,  पोउपनि. विजय जाधव, निशा बनसोड, कर्मचारी कैलास खार्डे, मनोज काळे, वसंत धस, किरण चेके, फुलचंद गव्हाणे, मनोहर भुतेकर यांनी केली आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीJalanaजालना