शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहागड येथील आरोपी वर्षभरासाठी स्थानबध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 01:06 IST

शहागड (ता.अंबड) येथील शेख जमालोद्दीन नूर मोहम्मद तांबोळी याला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री झोपडपट्टी गुंड कायद्यांतर्गत वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदी : विविध गुन्ह्यांत आरोपी असलेल्या शहागड (ता.अंबड) येथील शेख जमालोद्दीन नूर मोहम्मद तांबोळी याला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री झोपडपट्टी गुंड कायद्यांतर्गत वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले.जमालोद्दीन तांबोळी याच्यावर गोंदी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोंदी पोलीस ठाण्यांतर्गत ज्या-ज्या व्यक्तीवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशांना ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव स्थागुशाचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांनी सपोनि शिवानंद देवकर यांच्या मदतीने तयार केला होता. पोलीस अधीक्षकांच्या शिफारशीने हा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आदेश जारी केल्यानंतर शेख जमालोद्दीन नूर मोहम्मद तांबोळी याला मंगळवारी ताब्यात घेऊन औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात वर्षभरासाठी स्थानबध्द करण्यात आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सी.डी.शेवगण, स्थागुशाचे पोनि राजेंद्रसिंह गौर, सपोनि शिवानंद देवकर, उपनिरीक्षक हनुमंत वारे, तीर्थपुरी चौकीचे उपनिरीक्षक नागरगोजे, गोपनीय शाखेचे पो. कॉ.महेश तोटे, बाबा डमाळे, योगेश दाभाडे, अख्तर शेख, मुंढे, निकम आदींच्या पथकाने केली.

टॅग्स :jailतुरुंगCrime Newsगुन्हेगारीJalna S Pपोलीस अधीक्षक, जालना