शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

गोदावरी पात्रात वाळू तस्करांवर जालना गुन्हे शाखेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:41 AM

रामसगाव येथे गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाºया तस्करांविरुद्ध जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : रामसगाव येथे गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाºया तस्करांविरुद्ध जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. गुरुवारी सायंकाळी केलेल्या या कारवाईत जेसीबी मशीन, हायवासह ४५ लाखांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तीर्थपुरी परिसरात गुरुवारी सायंकाळी आरोपीच्या शोधात फिरत असताना रामसगावला गोदावरी नदीपात्रातून जेसीबी मशीनने अवैध वाळूची तस्करी केली जात असल्याची माहिती पथकाला मिळाली.माहितीनुसार जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली रंजित वैराळ, संजय मगरे, रामेश्वर बघाटे यांच्या पथकाने रामसगावला गोदावरी नदीच्या पात्रात जाऊन छापा मारला.यावेळी विना नंबरचा जेसीबी मशीन हायवा क्र. एम.एच.२०.ई.जी.५९२२ मध्ये वाळू भरताना आढळून आला.जेसीबी मशीन चालक अशोक रामभाऊ कातकडे रा. तीर्थपुरी, जेसीबी मालक नवनाथ खोजे रा. जोगलादेवी, हायवा चालक कपिल शिवदास राठोड, ह. मु. कुंडलीकनगर, औरंगाबाद, हायवा मालक मदन खोजे रा. जोगलादेवी ता. घनसावंगी यांना वाळू परवान्या बाबत माहिती विचारली असता, परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस नाईक रंजित वैराळ यांच्या फियार्दीवरून जेसीबी मशीनसह हायवावर कारवाई करण्यात आली असून, एकूण ४५ लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गोंदी पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे.