शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

लाच प्रकरणी जमादराविरूध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:32 IST

तक्रारदार व त्यांच्या मुलाविरुध्द असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी गोंदी पोलीस ठाण्यातील जमादार मंडाळे यांना तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी लाच लूचपत विभागाने गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देगोंदी : गुन्ह्यात मदत करण्यासाठी माघितली ४० हजारांची लाच

लोकमत न्यूज नेटवर्कजालना/गोंदी : तक्रारदार व त्यांच्या मुलाविरुध्द असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी गोंदी पोलीस ठाण्यातील जमादार मंडाळे यांना तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी लाच लूचपत विभागाने गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.तक्रारदारसह त्याच्या मुलाविरुध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास जमादार मंडाळे यांच्याकडे आहे. सदर गुन्ह्यात अटक न करण्यासाठी, विनाकारण मारहाण न करण्यासाठी मंडाळे यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदारांनी लाच लूचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार ३ डिसेंबर रोजी गुंडेवाडी ते गोंदी मार्गावर जावून पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. तडजोड करुन मंडाळे हे ४० हजार रुपये स्विकारण्यास तयार असल्याचे निषन्न झाले. त्यानंतर १० डिसेंबर रोजी सापळा लावला असता, मंडाळे यांनी लाचेची रक्कम स्विकारली नाही. याप्रकरणी सविस्तर अहवाल पोलीस अधीक्षकांकडे पाठविला असता, त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. गोंदी पोलीस ठाण्यात मंडाळे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

टॅग्स :JalanaजालनाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिस