शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : जनता कर्फ्यूला जालना जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 17:18 IST

गल्ली-बोळात शांतता असल्याने प्रत्येकाच्या घरातील टीव्हीचा आवाज मात्र रस्त्यावर ऐकू येत होता.

जालना : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने रविवारी जनता कर्फ्यू जाहीर केला होता. या शासनाच्या आवाहनाला जालना शहरासह जिल्हाभरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारी २ वाजेपर्यंत सर्व रस्ते निर्मनुष्य होते. पोलिसांची वाहने फिरताना दिसून आल्या. 

विशेष म्हणजे बच्चे कंपनी देखील यावेळी रस्त्यावर खेळताना आढळून आली नाही.  गल्ली-बोळात शांतता असल्याने प्रत्येकाच्या घरातील टीव्हीचा आवाज मात्र रस्त्यावर ऐकू येत होता. जालना येथील एमआयडीसी बंद असल्याने तो परिसराही कधी नव्हे तो निर्मनुष्य असल्याचे दिसून आले. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेससह रेल्वे बंद असल्याने दोन्ही स्थानकावर शुकशुकाट होता. पोलिसांनी शहरातील गल्ली-बोळांमध्ये पाहणी करण्यासाठी ड्रोन कॅमेºयांचा वापर केला.

टॅग्स :Jalanaजालनाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस