शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : धक्कादायक ! लॉकडाऊन दरम्यान २२ मार्चपासून जालन्यात आले २३ हजार नागरिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 11:54 IST

यात १२० विदेशी नागरिकांचाही समावेश आहे.

जालना : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच जिल्हा बंदी देखील करण्यात आली आहे. असे असतानाही जिल्ह्यात परजिल्ह्यातून येणाºया नागरिकांची इंनकमिंग सुरूच आहे. २२ मार्चपासून जिल्ह्यात आतापर्यंत परजिल्ह्यातून २३ हजार ९७२ लोक आले असल्याची आकडेवारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. यात १२० विदेशी नागरिकांचाही समावेश आहे.

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्चपासून ते १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले होते. परंतु, देशात कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊनमध्ये ३ मेपर्यंत वाढ करण्यात आली. देशात सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण राज्यात आहेत. त्यामुळे राज्य सरकारतर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. संचारबंदी, लॉकडाऊन, जिल्हाबंदी सरकारने लागू केली आहे. तसेच नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जे नागरिक परजिल्ह्यात आहे त्यांनी तेथेच राहावे, असेही सरकारने सांगितले. परंतु, असे असतानाही २२ मार्चपासून आतापर्यंत जिल्ह्यात २३ हजार ९७२ नागरिक आले आहे. चेकपोस्ट असतानाही परजिल्ह्यातून नागरिकांचा  जिल्ह्यात प्रवेश करीत  आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालना