शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या पराभवासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे -देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:58 IST

कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी एकसंघ होऊन येत्या लोकसभेत भाजपाचा दारुण पराभव करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या शहरातच आपण भोकरदन नगर परिषदेवर काँग्रेसचा तिरंगा झेंडा फडकावला आहे. आता मात्र कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी एकसंघ होऊन येत्या लोकसभेत भाजपाचा दारुण पराभव करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केले.जालना जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी राजाभाऊ देशमुख यांची नियुक्ती झाल्याबद्दल बुधवारी अंबड मार्गावरील पक्ष कार्यालयात त्यांचा जिल्ह्यातील कॉंग्रेसतर्फे सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. कैलास गोरंट्याल हे होते. तर माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, अ. भा. कॉंग्रेसचे सदस्य भीमराव डोंगरे, प्रदेश सचिव बाबुराव कुलकर्णी, विजय कामड, माजी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भांदरगे, ज्येष्ठ नेते बळीराम शेजूळ, अन्वर बापू देशमुख, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, राम सावंत, गट नेते गणेश राऊत, एनएसयुआयचे प्रभारी इम्रान पठाण, महिला कांँग्रेसच्या अध्यक्षा विमल आगलावे, विजय जºहाड, बदर चाऊस, आनंद लोखंडे, शेख शमशू, सभापती जीवन सले, रमेश गोरक्षक, एकबाल कुरेशी, शेख रऊफ परसुवाले, आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलतांना देशमुख म्हणाले की, जिल्ह्यातील तीन नगर परिषदांवर कॉंग्रेसचा तिरंगा झेंडा माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्या नेतृत्वाखाली फडकलेला आहे. आगामी काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीत कार्यकर्त्यांची खरी कसोटी असून, या निवडणूकीत कार्यकर्त्यांनी पूर्ण शक्तीनिशी प्रचार यंत्रणा राबवून भाजप- शिवसेनेचा दारुण पराभव करण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण