शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:29 IST

मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी गांधी यांना गैरमार्गाने अटक करून लोकशाहीचा गळा दाबल्याचा आरोप करीत या घटनेच्या निषेधार्थ जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी या उत्तर प्रदेश येथील सोनभद्र येथे झालेल्या हात्याकांडातील कुटुंबियांना भेटण्यासाठी जात होत्या. त्यावेळी मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी गांधी यांना गैरमार्गाने अटक करून लोकशाहीचा गळा दाबल्याचा आरोप करीत या घटनेच्या निषेधार्थ जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजपा सरकारच्या विरोधात जुना जालना भागातील गांधी चमन येथे रविवारी जोरदार निदर्शने करण्यात आली.भाजपा सरकारच्या विरोधात निदर्शने करीत प्रियंका गांधी ‘आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी भाजपा सरकारच्या धोरणांवर टिका केली.यावेळी प्रदेश सचिव सत्संग मुंढे, गटनेते गणेश राऊत, राम सावंत, एकबाल कुरेशी, बदर चाऊस, राहुल देशमुख, विजय ज-हाड, गुरूमीतसिंग सेना, तालुकाध्यक्ष त्रिबंक पाबळे, निळकंठ वायाळ, वसंत जाधव, परमेश्वर गोते, विठ्ठलसिंग परदेशी, राजेश राठोड, सुष्मा पायगव्हाणे, राजेंद्र जैस्वाल, मंगल खांडेभराड, मथुराबाई सोळुके, रंगनाथ खेडेकर, नगरसेवक संजय भगत, वाजेद खान, आरेफ खान, सय्यद अजहर, संगीता पाजगे, अंजाभाऊ चव्हाण, भाऊसाहेब साळुंके, सोपान तिरूखे, खाजाभाई जमादार, विनोद गरदास, मोबीन खान, फकीरा वाघ, निलेश दळे, संजय जाधव, धुम्मेश निकम, जॉर्ज उगले, प्रकाश नारायणकर, संतोष देवडे, रईस जमादार, गणेश भालेराव, सुरेश वाहुळे, धर्मा खिल्लारे, महशे दसपुते, रफिक कादरी, अरूण घडलिंग, हरीश आनंद यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.भाजपाचे लोकशाही विरोधी मनसुबे हाणून पाडूयापुढे भाजपा सरकारने लोकशाही विरूद्ध पावले उचलली तर देशपातळीवर त्याचा जोरदारपणे मुकाबला करून त्यांचे वाईट मनसुबे हानून पाडू, असे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख म्हणाले.तसेच माजी जिल्हाध्यक्ष आर.आर. खडके, भीमराव डोंगरे, कल्याण दळे, विजय कामड, राजेंद्र राख, शेख महेमूद यांनीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लोकशाही विरोधी कृत्यावर टीकेची झोड उठवीत यापुढील काळातही लोकशाही विरोधी मनसुबे काँग्रेस पक्ष हानून पाडेल, असा इशारा दिला.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलनPriyanka Gandhiप्रियंका गांधीArrestअटक