शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

आत्मविश्वास हेच महिला, मुलींचे खरे अस्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 00:45 IST

आपल्यातील आत्मविश्वास, हिंमत हेच आपले सर्वात मोठे अस्त्र आहे, असे प्रतिपादन दामिनी पथकाच्या प्रमुख पल्लवी जाधव यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अत्याचार, छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी महिला, मुलींनीच आता ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. आपल्यातील आत्मविश्वास, हिंमत हेच आपले सर्वात मोठे अस्त्र आहे, असे प्रतिपादन दामिनी पथकाच्या प्रमुख पल्लवी जाधव यांनी केले.अंबड शहरातील मत्स्योदरी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी दामिनी पथकाच्या वतीने शालेय, महाविद्यालयीन मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमास उपप्राचार्य ज्ञानेश्वर वाघुंडे, पी.टी. काळे, बी.बी. लहाने, डी.डी. भुतेकर, कोठावळे, एस.जी. पालकर, जानकी देशपांडे, ए.डी. निंबाळकर यांची उपस्थिती होती. जाधव म्हणाल्या, हैदराबाद येथील प्रकरण ताजे आहे. यापूर्वी देखील उन्नाव, दिल्लीतील निर्भया, कोपर्डी यासारख्या घटनांनी देश उद्विग्न झालेला आहे. अशा घटना रोखायच्या असतील तर सर्वात आधी मुली, महिलांनी खंबीर व्हायला हवे. स्वत: वरील आत्मविश्वास आणि हिंमत जागी केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. जाधव यांनी मुलींना स्वसंरक्षणासह इतर कायद्यांबाबत माहिती दिली. यावेळी विद्यार्थिनी, शिक्षक, प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.स्वसंरक्षण कार्यशाळेत कुडो सेल्फ डिफेन्स ट्रेनर दत्ता पवार, सुमित भवर, गौरव आजगे, राजवीर चौधरी, राजकुमार वाघ यांनी प्रात्यक्षिके करून दाखवली. मुलींनीही या प्रात्यक्षिकात सहभाग घेऊन प्रशिक्षण घेतले.कार्यशाळेत जवळपास चार हजार मुलींनी सहभाग नोंदविला. यावेळी दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचारी एस.एम. राठोड, ए.डी. साबळे, आर.एल. राठोड, यू.पी. साबळे, व्ही.एस. तायडे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :WomenमहिलाJalna Policeजालना पोलीसStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र