शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

रस्त्यावर विखुरलेल्या कचऱ्याचे केले संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 00:28 IST

रोटरी क्लबच्या वतीने सकलेचा नगरातील आयुष बाल रुग्णालयापासून ते घाणेवाडी दरम्यान विखुरलेल्या कच-याचे संकलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अंगारिका चतुर्थीनिमित्त जालना शहरातून मोठ्या प्रमाणात भाविक राजूर येथे जातात. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा पडतो. दरम्यान, रोटरी क्लबच्या वतीने सकलेचा नगरातील आयुष बाल रुग्णालयापासून ते घाणेवाडी दरम्यान विखुरलेल्या कच-याचे संकलन करण्यात आले.यावेळी स्वच्छता अभियान द्वार उभारुन भाविकांना राजुरेश्वर दर्शन यात्रेच्या सुरुवातीस स्वच्छता पाळण्याची जाणीव करुन देण्यात आली.या द्वाराचे उद्घाटन जेईएस् महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास १०० रु. सोशल क्लबचे अनेक सदस्य तसेच राजुरेश्वराच्या दर्शनाला जाणा-या अनेक भाविकांची उपस्थिती होती.मंगळवारी सकाळी सहा वाजेपासूनच रोटरी रेनबोच्या सदस्यांनी आयुष बाल रुग्णालय ते घाणेवाडीपर्यंतच संपूर्ण रस्ता दोन्ही बाजूंनी साफ केला. या उपक्रमात त्यांना सोशल क्लब, योगा गु्रप व नगरपालिका, जालना स्वच्छता यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख डॉ. आरती मंत्री, डॉ. अंजली सारस्वत, पर्यावरण संचालक डॉ. संजय रुईखेडकर, राजेंद्र अग्रवाल यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले. यावेळी क्लबच्या सदस्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Rotary Clubरोटरी क्लबGarbage Disposal Issueकचरा प्रश्नSocialसामाजिक