शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊननंतरही उद्योगांवर राहणार चिंतेचे ढग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 00:55 IST

जळगावात चटई उद्योग मोठा असल्याने सीमाबंदी राहिल्यास कच्च्या मालाचाही तुटवडा भासणार असल्याची चिंता उद्योजकांना आहे.

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाउनदरम्यान उद्योग, कारखाने बंद असल्याने जळगावात आतापर्यंत कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. ५० टक्के परप्रांतीय मजुरांवर अवलंबून असलेल्या औद्योगिक वसाहतींमध्ये लॉकडाऊननंतर मजूर परतण्याची चिंता आहे. जळगावात चटई उद्योग मोठा असल्याने सीमाबंदी राहिल्यास कच्च्या मालाचाही तुटवडा भासणार असल्याची चिंता उद्योजकांना आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी उद्योग, कारखाने बंद करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने २० मार्च रोजीच औद्योगिक वसाहतीमध्ये ५० टक्के कर्मचारी करण्याचा व त्यानंतर २२ मार्च रोजी उद्योग, कारखाने बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे येथील उद्योगांची धडधड थांबली असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.जळगावात छोटे-मोठे मिळून जवळपास १४०० उद्योग असून, यात बहुतांश उद्योग हे प्लास्टिक प्रक्रिया अर्थात पाईप, चटई उद्योग आहेत. हा उद्योग मशिनरीपेक्षा मजुरांवरच जास्त अवलंबून आहे. येथे जवळपास ४ ते ५ हजार मजूर कामाला असून, यातील ५० टक्के परप्रांतीय आहेत.चटईची निर्यात थांबणार?चटईची परदेशवारी थांबण्याची भीती देशभरातील प्लास्टिकचा कचरा एकत्रित करून तो जळगावात येतो. येथे त्यावर प्रक्रिया होऊन त्यापासून पाईप, चटई तयार केली जाते. त्यामुळे जळगावची ओळख ‘चटई हब’ म्हणूनदेखील आहे. आखाती देशांसह विविध देशांमध्ये येथील चटई निर्यात होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या