शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

शहर वाहतूक शाखेचा कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 12:54 AM

जालना शहर वाहतूक शाखेच्यावतीने वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहन तपासणी मोहीम हाती घेतली. बुधवारी अचानक केलेल्या वाहन तपासणीमध्ये ८० वाहन धारकांना कारवाई करून त्यांच्याकडून जवळपास पंचवीस हजार रूपयांचा दंड वसूल केल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहर वाहतूक शाखेच्यावतीने वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहन तपासणी मोहीम हाती घेतली. बुधवारी अचानक केलेल्या वाहन तपासणीमध्ये ८० वाहन धारकांना कारवाई करून त्यांच्याकडून जवळपास पंचवीस हजार रूपयांचा दंड वसूल केल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी दिली.बुधवारी सकाळपासूनच शहराचे नवीन आणि जुना जालना भागात ही वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये नवीन जालना भागातील अनेक दुकानांसमोर त्यांच्या नावांच्या पाट्या तसेच लोखंडी पायऱ्या आणि अन्य साहित्य दिसून आले. हे सर्व साहित्य पोलिसांनी एक स्वतंत्र टेम्पो आणून त्या टेम्पोच्या माध्यमातून जप्त केले.दरम्यान, शहरात जवळच्या ग्रामीण भागात रिक्षाद्वारे येणारी वाहतूक आता केवळ त्या-त्या चौफुलीपर्यंत थांबविण्यात येणार असून केवळ जालन्यातील परवाना धारकांनाच शहरात प्रवेश दिला जाणार असल्याचे काकडे म्हणाले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक के.एस.नाडे, फौजदार बी.के.अंभोरे यांच्यासह वाहतूक शाखेतील अन्य पोलिस कर्मचा-यांचा समावेश आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसroad transportरस्ते वाहतूक