शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील नागरिकांनी रोखले वॉटरग्रीडचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:19 IST

आमच्या हक्काचे पाणी मराठवाड्यात नेऊ देणार नाही, अशी भूमिका घेत देऊळगाव राजा येथील खडकपूर्णा परिसरात सुरु असलेल्या वॉटरग्रीड योजनेच्या विहिरीचे काम पाणी बचाव समितीने रोखल्याने या योजनेला ग्रहण लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : आमच्या हक्काचे पाणी मराठवाड्यात नेऊ देणार नाही, अशी भूमिका घेत देऊळगाव राजा येथील खडकपूर्णा परिसरात सुरु असलेल्या वॉटरग्रीड योजनेच्या विहिरीचे काम पाणी बचाव समितीने रोखल्याने या योजनेला ग्रहण लागले आहे. पाण्यावरुन मराठवाडा-विदर्भाच्या प्रादेशिक वादाला सुरवात झाली आहे.पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी नुकतेच जालना, परतूर, मंठा तालुक्यातील ९२ गावांचा वॉटरग्रीड योजनेच्या जलकुंभाचे नेर- सेवली आणि तळणी येथे भूमिपूजन केले. ही योजना दोन वर्षात पूर्ण होणार असून ९२ गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचा दावा लोणीकरांनी केला होता. मात्र, विदर्भातील देऊळगावराजा, देऊळगाव मही आणि अन्य गावांतील ग्रामस्थांनी येथील खडकपूर्णा प्रकल्पात सुरु असलेल्या विहीरीचे काम संतप्त नागरिकांनी रोखले. यामुळे योजनेच्या सुरुवातीलाच ग्रहण लागले आहे.गेल्या काही महिन्यांमध्ये वॉटरग्रीडचे काम अंतिम पातळीवर आले असून, त्याचा आराखडा देखील तयार आहे, सध्या केवळ पिण्याच्या पाण्याचाच यात विचार होणार असल्याचे सांगण्यात आले.योजनेचे काम होणारच - बबनराव लोणीकरवॉटरग्रीड योजनेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, या योजनेचे काम वेळेत पूर्ण होणार असल्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.२८ जानेवारीला मोर्चाखडकपूर्णा प्रकल्पात सुरु असलेल्या विहिरींचे कामही रोखले असून २६ जानेवारीला सर्व ग्रा.पं मध्ये हे पाणी देण्याच्या विरोधात ठराव घेण्यात येणार आहे. यासाठी २८ जानेवारीला देऊळगावराजा येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राम खांडेभराड यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणीgovernment schemeसरकारी योजनाBabanrao Looneykarबबनराव लोणीकर