शहरं
Join us  
Trending Stories
1
मी डिप्रेशनमध्ये गेलेलो! सेक्स स्कँडलनंतर पहिल्यांदाच प्रज्वल रेवन्ना समोर आले; हजर होण्याची तारीख दिली...
2
इंडिया आघाडीत मानापमान नाट्य? बैठकीला जाण्यास ममता बॅनर्जींचा ठाम नकार; कारण काय दिले?
3
हृदयद्रावक! मुलीसाठी मुलगा पाहायला जात होतं कुटुंब; काळाने घातला घाला, 5 जणांचा मृत्यू
4
संतापजनक! भाजपा आमदाराने पेनने खोदला नवीन बांधलेला रस्ता; ठेकेदाराला धरलं धारेवर
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; हिंदाल्कोमध्ये तेजी, मारुतीचे शेअर्स घसरले
6
“त्यांची मनापासून इच्छा आहे की मी मरुन जावे”; अरविंद केजरीवाल यांचा रोख कुणाकडे?
7
शाहरुख खानपेक्षा चौपट श्रीमंत आहे सनरायझर्सची मालक, काय करते काम, Kavya Maranची नेटवर्थ किती?
8
मनसेची भाजपासोबत युती तुटली? अभिजित पानसेंनी स्पष्ट शब्दांत विचारले, आमदार म्हणून काय केले?
9
Sovereign Gold Bond Scheme: सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर, तरीही सॉवरेन गोल्ड बॉन्डची मागणी वाढली; कारण काय?
10
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
11
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
12
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
13
सावरकरांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त रणदीपने सेल्युलर जेलला दिली भेट, म्हणाला - "त्यांची कहाणी म्हणजे.."
14
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
15
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
16
राखी सावंतवर रुग्णालयात हल्ला? Ex Husband रितेश सिंहचा दावा; सध्या ती कुठेय?
17
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
18
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
19
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
20
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक

जालन्यात वाळू माफियांचे दहावर्षापूर्वीचे रेकॉर्ड तपासून होणार मोक्का अंतर्गत कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 7:20 PM

गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

जालना : अवैध वाळूचे उत्खन आणि त्याची अवैध मार्गाने होणारी वाहतूक हा प्रश्न गंभीर बनला असल्याची जाणीव आपल्याला आहे. आज झालेल्या आढावा बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या हद्दीतील वाळूशी संदर्भातील गेल्या दहावर्षापूर्वीच्या सर्व गुन्ह्याची माहिती काढून, त्यातील गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या चार दिवसांपासून मुत्याल हे जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना भेट देऊन तपासणी केली. तसेच पोलीसांच्या एकूणच तपास यंत्रणा, प्रात्याक्षीक, परेड आदींचे निरीक्षण मुत्याल यांनी केले. सोमवारी जनता दरबारही घेततला. यावेळी अनेक मान्यवरांनी मुत्याल यांच्या समोर गाऱ्हाने मांडली. अतिक्रमण काढण्यासह वाढती गुंडगर्दी तसेच वाहतूकीच्या समस्येवर जनता दरबारात चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. पत्रकार परिषदेत मुत्याल यांनी सांगितले की, जिल्ह्यात गुन्ह्यांचा तपास हा जलदगतीने होत असल्याचे सांगून यात गुन्हेगारांना शिक्षेचे प्रमाण हे अत्यल्प असले तरी त्यात वाढ करण्यासाठी आता जवळपास प्रत्येक तालुका निहाय विधी अधिकारी नेमण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.   पत्रकार परिषदेस अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, परीक्षाधिन पोलीस अधीक्षक राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :JalanaजालनाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी