शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्हाभरात हिंदी दिवस उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : जिल्ह्यातील शाळा , महाविद्यालयांमध्ये हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री लालचंद सकलेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्येहिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.श्री लालचंद सकलेच्या स्कूल, जालनाजालना : श्री लालचंद सकलेच्या स्कूलमध्ये हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका वैशाली सहाने, जितेंद्र चौधरी, जयश्री तडका यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कविता, हास्यव्यंग, भाषण करुन विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.श्री सरस्वती भुवन हायस्कूल, जालनाजालना : श्री सरस्वती भूवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक पी. टी. आंधळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तुषार आहिरे, जयमाला सिंदखेडकर, मिनाक्षी पोलास यांची उपस्थिती होती. यावेळी कविता, नाटक, चुटकुले व भाषणे इ. सर्व बाबी हिंदीतून सादर करण्यात आल्या. यावेळी उषा जाधव, टी.पी. अहिरे, जे. के. सिंदखेडकर, एम. जी. पोलास, के. जी. भालेराव यांची उपस्थिती होती.डायनामिक शाळा, राजूरराजूर : येथील डायनामिक इंग्लिश स्कुल व खरात मामा माध्यमिक विद्यालयात हिंदी भाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव गणेश खरात यांनी मार्गदर्शन केले. रामेश्वर नागवे, अश्विनी खरात यांनी कविता व कबीर यांचे दोहे गात मनोगत व्यक्त केले. प्राचार्य शिवाजी पाटील, जनार्दन पवार, उदय ठाकूर, प्रणिता चव्हाण, संतोष कांबळे उपस्थित होते.भोकरदन : येथील पायोनिअर इंटरनॅशनल सी.बी.एस.ई स्कूल व एस.बी.आय. बँकेच्या वतीने हिंदी दिवस साजरा करण्यात आला. गत पंधरा दिवस स्कूलमध्ये हिंदी पंधरवाड्यानिमित्त विविध कार्यक्रम, स्पर्धा घेण्यात आल्या. यातील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

टॅग्स :hindiहिंदीSchoolशाळाcollegeमहाविद्यालय