शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

धुलीवंदनाच्या दिवशी अनेकांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:30 IST

दारु पिऊन मारहाण करुन १२ हजार रुपये हिसकावून नेणाऱ्यांविरुध्द चार जणांविरुध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना / शहागड : दारु पिऊन मारहाण करुन १२ हजार रुपये हिसकावून नेणाऱ्यांविरुध्द चार जणांविरुध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. किशोर शिवदास पवार, ज्ञानेश्वर अंगद पवार, जितु (पूर्ण नाव समजू शकले नाही), व एक अनोळखी (सर्व रा. रामगव्हाण ता. अंबड) अशी आरोपींची नावे आहेत.अंबड तालुक्यातील दोदडगाव येथे बबन नरहरी गावडे (३८) यांचे हॉटेल आहे. गुरुवारी रात्री आरोपींनी त्यांना दारु पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु, त्यांनी पैसे न दिल्याने हॉटेल मालकास मारहाण करुन १२ हजार रुपये हिसकावून नेले. या प्रकरणी बबन नरहरी गावडे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक हनुमंत वारे करीत आहेत. दरम्यान, रामनगर येथे बळीराम हणवते याने दारूच्या नशेत रमेश शेवाळे यांना डोक्यात दगड मारून जखमी केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.टेंभुर्णी येथे बस वाहकाने दारुच्या नशेत गुरुवारी एका ढाब्यावर बस थांबवून प्रवाशांशी हुज्जत घातली. भीमाशंकर नारायण हजबे, (३८, रा. काळेगाव) असे वाहकाचे नाव आहे. भीमाशंकर हजबे हे जाफराबाद ते टेंभुर्णी या बसमध्ये वाहक म्हणून आहेत. त्यांनी दारुच्या नशेत एका ढाब्यावर बस थांबवून प्रवाशांशी हुज्जत घातली. त्याचवेळी बस तपासणी पथक तेथे आले. व वाहकाला पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी सहायक वाहतूक निरीक्षक धर्मराव त्र्यंबकराव जुमळे (५२) यांच्या फिर्यादीवरुन भीमाशंकर नारायण हजबे याच्याविरुध्द टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHoliहोळी