शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारचे टायर तुटले; चालक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:43 IST

ट्रक आणि एका कारची समोरा-समोर धडक होऊन भरधाव कारचे टायर तुटून चालक गंभीर जखमी झाला

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : ट्रक आणि एका कारची समोरा-समोर धडक होऊन भरधाव कारचे टायर तुटून चालक गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी सकाळी आठ वाजता शहागड जवळ औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर घडली.ट्रक क्र. जी.जे. ३६ .टी.३१८८ बीडहून औरंगाबाद कडे जात असताना औरंगाबादहून बीडकडे जाणाऱ्या कार क्रमांक एम.एच.१९.बीयु. ६६४२ कारने भरधाव वेगात ट्रकला उजवी कडून जोराची धडक दिली, धडक जोराची असल्याने कारचे समोरचे चाक तुटून कार रोडच्या विरूद्ध दिशेला फेकली गेली. सुदैवाने समोरून वाहन आले नसल्याने मोठा अनर्थ टळला. जोराची धडक बसल्याने कार चालक जखमी झाला. अपघात घडताच सामाजिक कार्यकर्ते अशफाक शहा आदींनी जखमी चालकाला प्रथमोपचारासाठी पाठवले, लक्ष्मण धोत्रे, विनायक शिंदे यांनी मदत केली. या अपघातामुळे वाहतूक ठप्प होती. कारचालकाचे नाव समजू शकले नाही.

टॅग्स :Accidentअपघातcarकार