शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

बसची पिकअपला धडक; चालकासह चार जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 00:31 IST

येडशी - औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर राँग साईडने जाणाऱ्या पिकअपला बसने जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी सकाळी अंकुशनगर येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कमहाकाळा (अंकुशनगर) : येडशी - औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर राँग साईडने जाणाऱ्या पिकअपला बसने जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी सकाळी अंकुशनगर येथे घडली.मंगळवारी सकाळी नागझरी, शहागड, वाळकेश्वर येथील शालेय विद्यार्थ्यांना पिकअप चालक भास्कर शिंदे यांनी अंकुशनगर येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये सोडले. विद्यार्थ्यांना सोडून पिकअप राँग साईडने शहागडकडे जात होते. त्यावेळीच शहागडकडून येणाºया बीड- औरंगाबाद बस (एमएच.२०.बीएल.२८०१) ने पिकअपला (एमएच.४४.जी.०१७५) समोरून धडक दिली. या अपघातात पिकअप चालक भास्कर शिंदे (४५, रा. नागझरी, ता. गेवराई) यांच्यासह अन्य चार जण जखमी झाले आहे. जखमींवर शहागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात येत आहेत. यातील एक जण गंभीर जखमी असून, त्याला बीड येथील रूग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, बसमध्ये १० ते २० प्रवासी असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातNational Highwayराष्ट्रीय महामार्ग