शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

‘द बर्निंग टेम्पो’...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:52 IST

बदनापूर येथे सोमवारी आगीच्या दोन घटना घडल्या

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : बदनापूर येथे सोमवारी आगीच्या दोन घटना घडल्या एका घटनेत महामार्गावर धावत्या मालवाहतुक करणा-या छोटया टेम्पो ला आग लागल्यामुळे हे वाहन जळून भस्मसात झाले तर दुसरीकडे शहरातील तालुका लघु पशुचिकित्सालयाला आग लागल्यामुळे या दवाखान्यातील औषधी, कागदपत्रे, फर्निचर जळाले आहे.बदनापूर शहरात सोमवार आगीचा दिवस ठरला. दोन वेगवेगळ्या घटनेत प्रचंड आर्थिक नुकसान झाले, मात्र सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही़ येथील जालना-औरंगाबाद महामार्गावर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एम एच - २० बीडी - ५५४७ या छोटा टेम्पो औरंगाबादहून नांदेडकडे जात असताना या गाडीला अचानक आग लागली. या अचानक लागलेल्या आगीत टेम्पोमधील केमिकल, प्लायवूड असे विविध साहित्य आणि टेम्पो भस्मसात झाला, या आगीची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक बोलकर, राजपूत, पोउपनि. चैनसिंग गुसिंगे आणि ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी तसेच बदनापूर येथील ग्रामस्थ घटनास्थळी धावले. मात्र, या गाडीतील साहित्याने काही वेळातच मोठा पेट घेतल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले त्यानंतर अग्निशामक दलाची गाडी आली परंतु तोपर्यंत या वाहनासह सर्वच जळून भस्मसात झाले. वाहकाने प्रसंगावधान राखून वाहनाबाहेर आल्यामुळे तो बचावला. यावेळी या महामार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली त्यामुळे बराच वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होत्क़जनावरांच्या दवाखान्याला आगयेथील झोपडपटटी परीसरात असलेल्या तालुका लघु चिकित्सालयात सोमवारी दुपारी अचानक आग लागली, या आगीत लाकडी फर्निचर जळाले.

टॅग्स :fireआगhospitalहॉस्पिटल