शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
3
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
4
ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...; WhatsApp होणार रंगीबेरंगी, लवकरच येणार 'हे' भन्नाट फीचर
5
'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच
6
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले
7
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट, 'या' रकमेच्या ट्रान्झॅक्शनसाठी SMS येणार नाही
9
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाला, प्रशासक नेमा; राजू शेट्टींची मागणी
10
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
11
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
12
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
13
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
14
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
15
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
16
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
17
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
18
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
19
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
20
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!

तलवारीसह दोघे पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 1:05 AM

शहरातील अतिथी ढाब्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी छापा मारत एक तलवार जप्त केली असून, दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तेजराव धोंडीबा बनसोडे (४७, रा. शिवाजीनगर), संदीप देवीदास झोटे (३०, रा. सावंगी टेकाळे ता. देऊळगाव राजा) अशी आरोपींची नावे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील अतिथी ढाब्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी छापा मारत एक तलवार जप्त केली असून, दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तेजराव धोंडीबा बनसोडे (४७, रा. शिवाजीनगर), संदीप देवीदास झोटे (३०, रा. सावंगी टेकाळे ता. देऊळगाव राजा) अशी आरोपींची नावे आहेत.मागील काही दिवसांपासून शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील अंबड रोड वरील अतिथी ढाब्याची पोलिसांनी बुधवारी तपासणी केली. तेथे पोलिसांना एक तलवार आढळून आली असून, ही तलवार जप्त करण्यात आली आहे. ढाब्याचा मालक तेजराव बनसोडे व व्यस्थापक संदीप झोटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक राहुल गायकवाड, पोनि. राजेंद्रसिह गौर, पोउनि. शेख रज्जाक, पोहेकॉ. संतोष सावंत, रंजित वैराळ, पोका. सदाशिव राठोड आदींनी केली.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी