शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात; एकाचा मृत्यू , पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 15:42 IST

Accident at Jalana अंबड चौफुली ते मंठा चौफुली या रस्त्याचे नुकतेच चौपद्रीकरण झाले. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ वाढली आहे.

जालना :  रस्त्यावर उभा असलेल्या ट्रॅकला नांदेडकडे जाणारा आयशर धडकला.  तर काही काळानंतर याच ट्रकला भरधाव वेगाने आलेल्या कारने धडक दिल्याची  घटना सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास जालना शहरातील अंबड चौफुलीजवळ घडली. या अपघातात २१ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत. 

सोमवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास नाशिकहून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रकचे  (क्र. एम.एच १५ सी.के १५५५) जालना शहरातील अंबड चौफुलीजवळ टायर फुटले होते.   त्यामुळे चालक रस्त्याच्या बाजूला टायर बदलत होता. याचवेळी औरंगाबाद येथून नांदेडकडे जाणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक (एम.एच. २०.ई.एल १२६५) ने उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली.  या अपघातात ट्रकच्या समोरचा भाग पूर्ण चेंदामेंदा झाला. सुदैवाने आयशर चालक उत्तम पाटोळे हे किरकोळ जखमी झाले आहेत.  त्यानंतर पहाटे पाच वाजेच्या सुमारास नाशिक येथून सिंदखेडा राजा तालुक्यातील खैरखेड्याकडे जाणारी कार क्रमांक (एम.एच.१५.टी.व्ही. १४०४) ही दोन्ही वाहनांना धडकली. या अपघातात किरण संजय धोंडगे (वय २१, रा. खैरखेडा, ता. सिंदखेड राजा) हा जागीच ठार झाला.  यात  विनोद आसाराम खाडे (२८), रेशमा विनोद खाडे (२६), आयुष विनोद काळे (७) किरकोळ जखमी झाले आहेत. तर आर्यन  विनोद खाडे हा तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच जालना पोलीस ठाण्याचे कर्मचारी दीपक दाभाडे, राजू साळवे, उमेश साबळे, गजानन काकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.   महिन्याभरात घेतले चार बळीअंबड चौफुली ते मंठा चौफुली या रस्त्याचे नुकतेच चौपद्रीकरण झाले. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ वाढली आहे. शिवाय, वाहनचालक अतिवेगाने वाहने चालवित असल्याने या रस्त्यावर दररोज लहान मोठे अपघात होत आहे. गेल्या महिन्याभरातच या रस्त्याने चौघांचा बळी घेतला आहे. शिवाय, रविवारी पहाटे एका खाजगी बसने जीपला धडक दिल्याची घटना घडली होती. यात एक महिला जागीच ठार झाली.

टॅग्स :AccidentअपघातJalanaजालनाDeathमृत्यू