शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा घरफोडी; लाखोंचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:15 IST

जालना शहरातील करवानगर येथील एका घरात चोरट्यांनी मंगळवारी भरदिवसा डल्ला मारला. चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असून, याप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

जालना : जालना शहरातील करवानगर येथील एका घरात चोरट्यांनी मंगळवारी भरदिवसा डल्ला मारला. चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असून, याप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.करवानगर येथील अनिख शहा हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास खिडकी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरात असलेल्या कपाटातील सोन्या - चांदीची दागिने व रोख रक्कम लंपास केली. या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान, अनिख शेख यांचे कुटुंब बाहेरगावी असल्याने अद्यापही सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कररण्यात आला नाही.नुतन वसाहत येथे एका महिलेस लुटलेजालना : जालना शहरातील नुतन वसाहत येथे एका महिलेस मारहाण करुन लुटल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी संतोष किसन औसारे (४१, रा. नुतन वसाहत) यांच्या फिर्यादीवरुन सय्यद बब्बु (रा. नुतन वसाहत) याच्याविरुध्द कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी व आरोपी हे एकाच गल्लीत राहतात. संतोष औसारे हे कुटुंबासह नुतन वसाहत येथे जात असतांना आरोपीने दारु पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावर संतोष औसारे यांनी नकार दिला असता, आरोपीने संतोष औसारे व त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करुन मारहाण केली.

टॅग्स :JalanaजालनाtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी