शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बदनापूर; आंदोलनास हिंसक वळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:51 IST

बदनापूर : येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी केलेल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागले त्यामध्ये झालेल्या दगडफेकीत एक ट्रॅव्हल बस, दोन ट्रक व एका पोलीस वाहनावर दगडफेक करण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी केलेल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागले त्यामध्ये झालेल्या दगडफेकीत एक ट्रॅव्हल बस, दोन ट्रक व एका पोलीस वाहनावर दगडफेक करण्यात आली यामुळे तीन तास जालना - औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक बंद होतीबदनापूर येथील महाराष्ट्र बँकेसमोर जालना-औरंगाबाद महामार्गावर सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित आंदोलकांना अनेकांनी मार्गदर्शन करून शासनाचा निषेध व्यक्त केला, आणि मराठा आरक्षण त्वरित देण्याची मागणी केली. हे ठिय्या आंदोलन शांततेत सुरू असतानाच या महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनांवर अचानक दगडफेक करण्यात आल्याने आंदोलन पेटले. त्यानंतर आंदोलक सर्वत्र पळू लागले. यावेळी आंदोलनस्थळापासुन काही फुटाच्या अंतरावर उभ्या असलेल्या दोन ट्रकवर प्रथम दगडफेक करण्यात आली त्यानंतर या ट्रकच्या मागे उभी असलेली सूरत येथील आर. आर. ट्रॅव्हल्सच्या बसला लक्ष्य करून तिच्यावर दगडफेक करण्यात आली ही बस सूरतहून जालना येथे चालली होती. यावेळी या बसमध्ये आठ ते दहा प्रवासी होते. यापैकी काही प्रवाशांना या दगडफेकीत किरकोळ मार लागल्याचे सांगण्यात आले. पोलिसांचा संयमशहरात दगडफेकीचा प्रकार होताच सर्वत्र तणावपूर्ण वातावरण झाले होते. मात्र, अशा परिस्थितीतही पोलिसांनी आपला संयम कायम ठेवला त्यामुळे परिस्थितीवर लवकर नियंत्रण मिळाले. पोलिसांनी या प्रकारानंतर महामार्गावर कुणीही थांबणार नाही याची दक्षता घेतली. महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला होता तसेच एका जीपद्वारे नागरिकांना घराच्या बाहेर पडू नये, शांतता बाळगावी असे आवाहन करण्यात येत होते.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलन