लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गत महिनाभरापासून पूर्णवेळ जिल्हाधिकारी नसल्याने कामे खोळंबली असून अप्पर जिल्हाधिकारी पी. बी. खपले यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार आहे. जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून कोण रूजू होणार या बाबतची उत्सुकता कायम होती. ती आता दूर झाली असून, येत्या एक, दोन दिवसात मीरा-भार्इंदर महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त बी. जी. पवार हेच जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेण्यास राजी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
बी. जी. पवारच जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 01:26 IST