शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

रोटरॅक्ट क्लबच्या वतीने शिक्षकांचा पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 01:17 IST

रोटरॅक्ट क्लब आॅफ जालना सेंट्रलच्या वतीने शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील रोटरॅक्ट क्लब आॅफ जालना सेंट्रलच्या वतीने शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध शाळांमधील निवड झालेल्या शिक्षकांना राष्ट्र शिल्पकार हा पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले.यात वि.वि. गोरंट्याल प्राथमिक विद्यालयातील के.बी. राठोड, श्री.म.स्था.जैन उच्च माध्यमिक विद्यालयातील अरुण कासलीवाल, सी.टी.एम.के गुजराथी स्कूलमधील कृष्णा सपकाळ, महाराष्ट्र हायस्कूल मधील भाग्यलक्ष्मी गुंटूक, राष्ट्रीय हिंदी विद्यालयातील संदीप गाढेकर, डॉ.फेजर बॉईज हायस्कूलमधील आशिष घोरपडे, जि.प. शाळा सिद्धार्थ नगर येथील दीपा चितकलवर जि.प. शाळा पिंपळ शेरमुलकी येथील अमोल येनकर, जि.प. शाळा चांदई ठोम्बरी येथील दीपक गाढेकर, जि.प. प्रा. शाळा चांदई टेपली येथील सचिन आकार, जि.प. शाळा चांधई एक्को येथील अनिल वरकड, शिवाजी हायस्कूल येथील व्ही.ए. घुगे तसेच आर.एच.व्ही. प्रायमरी स्कूल येथील पी.जे सोमाणी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष रो. पीयूष गादिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रकल्प प्रमुख स्नेहल लुणावत, करिष्मा जैन, पुनित पंजाबी, प्रतीक्षा लड्डा यांच्यासह लिटरसी हेड ऐश्वर्या नागोरी, रोटरॅक्ट क्लब आॅफ जालना सेंट्रलचे इतर सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकRotary Clubरोटरी क्लबTeachers Dayशिक्षक दिनJalna S Pपोलीस अधीक्षक, जालना