शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चंदनझिऱ्यात बँक फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:45 IST

जालना शहरातील चंदनझिरा येथील मंठा अर्बन को.आॅपरेटिव्ह बँकेच्या शाखेत बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंदनझिरा : जालना शहरातील चंदनझिरा येथील मंठा अर्बन को.आॅपरेटिव्ह बँकेच्या शाखेत बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, बँकेत काहीच न मिळाल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले.नेहमीप्रमाणे बँकची कामे उरकून बँक कर्मचारी बुधवारी सायंकाळी बँक बंद करुन घरी गेले. मध्यरात्री बँकेचे शटर उचकटून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. बँकेत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बँक व्यवस्थापकाच्या दलनाची झडती घेतली. मात्र, येथेही चोरट्यांना काहीच मिळाले नसल्याने दालनामध्ये असलेले डी. व्ही. आर. चोरून नेला. बँकेची तिजोरी मजबूत व सुरक्षित असल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले. सोमवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर यांनी घटनास्थळी भेट दिली.चंदनझिरा पोलीस ठाण्यात आबासाहेब कचरू भोसले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.हे.कॉ. शीलवंत करीत असल्याची माहिती ठाणे अंमलदार वाघमारे यांनी दिली.पुरावे मिटविण्यासाठी डीव्हीआर चोरलाबँकेत काहीच न सापडल्यामुळे चोरट्यांना माघारी जावे लागले. परंतु, चोरट्यांनी जातात पुरावे मिटवण्यासाठी बँकेत असलेले सीसीटीव्ही कॅमेर फोडले. व मुख्य व्यवस्थापकाच्या दालनात असलेला डीव्हीआर चोरट्यांनी चोरुन नेला. दरम्यान, पुरावे मिटवल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत.

टॅग्स :bankबँकtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी