शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:32 IST

स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी दुचाकी चोरास अटक करुन त्यांच्याकडून चार दुचाकी व सात बॅटऱ्या जप्त केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी दुचाकी चोरास अटक करुन त्यांच्याकडून चार दुचाकी व सात बॅटऱ्या जप्त केल्या. सचिन ज्ञानदेव लोंढे (वय. ३४, रा. नुतन वसाहात जालना ) असे आरोपींचे नाव आहे.पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सचिन लोंढे यांचा शोध घेऊन त्याची विचारपूस केली असता, त्यांने कडबी मंडी येथून एक होंन्डा शाईन, जालना व परभणी येथून एक हिरो करिझ्मा व एक बजाज कंपनीची दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १ लाख ३० रुपये किंमतीच्या तीनही दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. त्यानंतर पार्किंगमध्ये उभा असलेल्या वाहनांच्या बॅटºया चोरणाºया टोळीला अटक करुन त्यांच्याकडून २९ हजार रुपये किंमतीच्या ७ बॅट-या व ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी, ५ हजार रुपये किमतीचा एक मोबाईल असा एकूण ६४ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. नितीन सुरेश गंगातीवरे (२२ रा. रमाबाई नगर मोतीबाग), जितेंद्र केलास मोरे (२१, रा. सिध्दी विनायक नगर चंदनझिरा), कृष्णा बाबूराव मोगे (२०, रा. म्हडा कॉलनी टी.व्ही. सेंटर ) असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोउपनि. जयसिंग परदेशी, विश्र्वनाथ भिसे, सॅम्युअल कांबळे, रंजित वैराळ, समाधान तेलंग्रे, अंबादास साबळे, सचिन चौधरी, विलास चेके, लखन पचलोरे, परमेश्र्वर धुमाळ, सोमनाथ उबाळे, राहुल काकरवाल, किशोर जाधव यांनी केली. या कारवाईमुळे चोरट्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :bikeबाईकThiefचोर