शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आशा कार्यकर्त्यांचा तीन तास ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:55 IST

विविध मागण्यांसाठी आशा - गतप्रवर्तक कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विविध मागण्यांसाठी आशा - गतप्रवर्तक कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर ३ तास ठिय्या आंदोलन केले.सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है, मानधन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पोलिसांनी महिला कर्मचाऱ्यांना अटकही केली. विविध मागण्यांचे निवेदन सीईओंना देण्यात आले.यावेळी सीटूचे राज्य सचिव अण्णा सावंत म्हणाले, सरकारने आशा कर्मचाऱ्यांना जे आश्वासन दिले ते पुर्ण केले नाही. सरकार आशांना अल्प मोबदला देऊन राबून घेत आहे. मोदी मात्र आश्वासन देत फिरत आहेत. लहान मुलांना घेऊन महिला आंदोलनात सामील आहेत. मागील काही दिवसांपासून आशा गतप्रवर्तक संपावर असून, सरकार त्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे सरकारला आपणच धडा शिकवला पाहिजे म्हणून आपला हा लढा कायम चालू ठेवला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.या आंदोलनाचे नेतृव कॉ. गोविंद आर्दड यांनी केले. त्यांनी सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली.या आंदोलनात कॉ. गोविंद आर्दड, कल्पना आर्दड, अनिता देवकर, कॉ. सुभाष मोहिते, चंद्रकला पोपटे, रेखा तावरे, उज्ज्वला राठोड, सुलोचना लोंढे, मीनाक्षी मोरे, नीता राठोड, सुमित्रा पिंपळे, चंद्रकला कलाल, पूनम पवार, कल्पना मिसाळ, सुनीता कड, वंदना लहाने, अलका हावळे, रेणुका शिरसाठ, मीना भोसले, मंदाकिनी तिनगोटे, वैशाली गवळी, इंदू ससाणे, ज्योती जिने, राजूबाई भोसले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :agitationआंदोलनEmployees Union of Z Pजिल्हा परिषद कर्मचारी युनिअनJalna z pजालना जिल्हा परिषद