शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त ग्रामस्थांनी वीजकेंद्र पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:09 IST

कुंभार पिंपळगाव येथील दोन महिन्यात पाच रोहित्र जळालेले आहेत. असे असताना विजवितरणकडून रोहित्र देण्यास टाळाटाळ करत असल्याने मंगळवारी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर ३८ गावाला वीजपुरवठा बंद पाडला त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : कुंभार पिंपळगाव येथील दोन महिन्यात पाच रोहित्र जळालेले आहेत. असे असताना विजवितरणकडून रोहित्र देण्यास टाळाटाळ करत असल्याने मंगळवारी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर ३८ गावाला वीजपुरवठा बंद पाडला त्यामुळे एकच गोंधळ उडाला.कुंंभारपिंपळगाव येथे दोन महिन्यांपासून विजेची समस्या भेडसावत होती, त्यातच वीजवितरण कडून रोहित्र देण्यास विलंब लागत असल्याने नागरिक व व्यापाऱ्यांची मोठी अडचण होत होती. वारंवार मागणीकरूनही रोहित्र मिळत नसल्याने दिवाळीही अंधारात साजरी करावी लागली होती. गाव अंधारात असतानाही काहींना अव्वा चे सव्वा वीजबिले आल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत मंगळवारी सकाळी वीज उपकेंद्र बंद पाडले. यात व्यापारी महासंघ , ग्रामविकास युवामंचसह सरपंच, उपसरपंच सहभागी झाले होते. अभियंता एम डी निमजे यांना उपस्थितांनी चांगलेच धारेवर धरले होते.आंदोलनाला यश, तात्काळ रोहित्र दिलेव्यापारी व ग्रामस्थांनी मिळून मंगळवारी नवीन रोहित्रासाठी उपकेंद्र बंद करून उपोषणाला सुरुवात केली. दरम्यान उपअभियंता एम. डी. निमजे यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करत परतूर येथून चार रोहित्रे तात्काळ दिल्याने अखेर ग्रामस्थांनी हे आंदोलन मागे घेतले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणagitationआंदोलन