शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तीन दिवस आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:41 IST

अंगणवाडी कर्मचा-यांनी एकजुटीने राज्य व केंद्र सरकारने अथर्संकल्पीय अधिवेशनामध्ये पुरेसा निधी उपलब्ध करुन न दिल्याने आयकट प्रणित सर्व कामगार संघटनांनी राज्यात तीन दिवस आंदोलनाची हाक दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अंगणवाडी कर्मचा-यांनी एकजुटीने राज्य व केंद्र सरकारने अथर्संकल्पीय अधिवेशनामध्ये पुरेसा निधी उपलब्ध करुन न दिल्याने आयकट प्रणित सर्व कामगार संघटनांनी राज्यात तीन दिवस आंदोलनाची हाक दिली आहे. आॅल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्यावतीने सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.सरकार अंगणवाडी कर्मचा-यांना दुय्यम वागणूक देत आहे. राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाची अद्यापही पुरतता केली नसल्याने अंगणवाडी कर्मचारी संताप व्यक्त करीत आहे. तसेच केंद्र सरकारने अर्थं संकल्पीय अधिवेशनातही निधी देण्यात आला नाही. यासाठी राज्यभरात ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान, आंदोलन करण्यात येणार असून, त्याअनुषांने सोमवारी आॅल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांना देण्यात आले. याप्रसंगी कॉ. देविदास जिगे, कॉ. आशा कुलकर्णी, कॉ. बाबासाहेब जिगे, गजानन तळेकर, बाबूराव तांबडे, अनिता वनारसे, अनिता कड, छाया जाधव, वैशाली राजपूत, वंदना सारखे, रिना साळवे, सरला निकाळजे, मिना सोनपते, सुनील पारखे, गजराबाई विश्वनाथ, उषा बोर्डे, चंद्रकला सोनुने, जोगदंड आदी कर्मचा-यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रagitationआंदोलन