शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

... अन् लोणीकरांनी बैठक अर्धवट सोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:36 IST

दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात एका शेतकऱ्याने त्यांच्या मागणीसाठी शुक्रवारी विष प्राशन केल्याची घटना घडली. त्यानंतर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जालन्यात होणा-या भाजपच्या बैठकी निमित्त येणा-या महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा आणि व्यवस्थे संदर्भात आढावा बैठक घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात एका शेतकऱ्याने त्यांच्या मागणीसाठी शुक्रवारी विष प्राशन केल्याची घटना घडली. त्यानंतर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जालन्यात होणा-या भाजपच्या बैठकी निमित्त येणा-या महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा आणि व्यवस्थे संदर्भात आढावा बैठक घेतली.यावेळी प्रशासनाने त्यांना घटना सांगितली की, नाही हे माहिती नव्हते, परंतु बैठक सुरू असताना पत्रकारांनी शेतक-यांच्या विष प्राशसना संदर्भातील माहिती अधिका-यांकडून जाणून घेण्यासाठीची विनंती करणारा निरोप पालकमंत्री लोणीकरांना दिल्यावर त्यांनी लगेचच ही आढावा बैठक रद्द केली.शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एका दत्तू कळकुंबे यांनी त्यांच्या शेतीच्या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या मुद्यावरून थेट निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या दालनात विष घेतले. या घटनेची माहिती प्रशासनाने पालकमंत्री लोणीकरांना दिली होती की नाही, याची कल्पना नसल्याचे दिसून आले. लोणीकरांनी नेहमी प्रमाणे आढावा बैठक घेण्यास प्रारंभ केला. परंतु घटनेचे गांभीर्य जाणून घेण्यासह कळकुंबे यांनी हे विष नेमके कशामुळे घेतली, ही माहिती देण्यास कोणताच जबाबदार अधिकारी उपलब्ध नव्हता, याची माहिती थेट लोणीकरांना दिल्याने त्यांनी बैठक आटोपती घेतली.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याBabanrao Looneykarबबनराव लोणीकर