शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

१७२५ केंद्रांवर २ लाख २७ हजार बालकांना दिली पोलिओची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 01:18 IST

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २०२० अंतर्गत रविवारी जिल्हाभरात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २०२० अंतर्गत रविवारी जिल्हाभरात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील १७२५ केंद्रांवर जवळपास ४ हजार ६८६ कर्मचाऱ्यांमार्फत २ लाख २७ हजार ५२ बालकांना पोलिओची मात्रा देण्यात आली. आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते शासकीय महिला रूग्णालयातील बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजून राज्यस्तरीय मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.या कार्यक्रमास जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, आ. कैलास गोरंट्याल, जि.प. अध्यक्ष उत्तम वानखेडे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, उपसंचालक डॉ. स्वप्नील काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, राजेंद्र पाटील, बालसंगोपन अधिकारी संतोष कडले आदींची उपस्थिती होती.रविवारी जिल्हाभरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील २ लाख ४९ हजार ७३५ बालकांना डोस देण्यासाठी १७२५ केंद्र तयार करण्यात आले होते. २ हजार कर्मचारी, ११७ मोबाईल टीम, १२०० ट्रान्झिट टीम, ३१० पर्यवेक्षक, १२ जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी जवळपास २ लाख २७ हजार ५२ बालकांना पोलिओची मात्रा दिली. दिवसभरात १७२५ केंद्रावर जवळपास दोन लाख २७ हजार बालकांना पोलिओची मात्रा देण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाmedicinesऔषधंHealthआरोग्य