शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी मागणारे चौघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 01:02 IST

सामाजिक वनीकरणच्या वन लागवड अधिकाऱ्याला एक कोटीची खंडणी मागत धमकी देणा-या चौघांना सदरबाजार पोलिसांनी जेरबंद केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सामाजिक वनीकरणच्या वन लागवड अधिकाऱ्याला एक कोटीची खंडणी मागत धमकी देणा-या चौघांना सदरबाजार पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली.सामाजिक वनिकरणच्या वन लागवड अधिकारी वृषाली बाळकृष्ण तांबे यांनी शुक्रवारी सदरबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. गत वर्षभरात तुम्ही व अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला असून, आम्हाला एक कोटी रूपये द्या, आमच्या माणसाने बँकेतून परस्पर काढलेल्या पैशाबाबत गुन्हा दाखल करू नका. तुमची नोकरी घालवू शकतो, तुमचे नुकसान व्हायचे नसेल तर गुन्हा दाखल करू नका, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीवरून दिलीप भालचंद्र डोंगरे, रामदास प्रल्हाद दाभाडे, देवानंद दत्तात्रय घायाळ, काशिनाथ मगरे या चौघाविरूध्द सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि संजय देशमुख, पोउपनि योगेश चव्हाण, महिला पोउपनि बनसोडे, पोकॉ भोजणे, काकडे, राठोड, खरात यांनी मंगळवारी दुपारी वरील चौघांना अटक केली. त्यांच्याकडून रोख २७ हजार रूपये, एक कार जप्त करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकJalna Policeजालना पोलीस