शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात अग्नितांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:16 IST

नवीन एमआयडीसीतील मंत्री यांच्या भक्ती एक्ट्रक्शनला शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास शॉटसर्किटमुळे आग लागली.

ठळक मुद्देभक्ती एक्सट्रक्शनच्या आगीत लाखोंचे नुकसान : आगीमध्ये गोदामाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान

जालना : नवीन एमआयडीसीतील मंत्री यांच्या भक्ती एक्ट्रक्शनला शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास शॉटसर्किटमुळे आग लागली. ज्या मोठ्या गोदामात पशुखाद्य साठवून ठेवले होते. ते या आगीत भस्मसात झाले. यामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती मंत्री यांनी अग्3िा्नशमन दलाला दिली. ही आग विझवण्यासाठी औरंगाबाद, परतूर आण जालन्यातील अशा सात अग्निशमन बंबाचा उपयोग करावा लागला. यावरून ही आग किती मोठी होती याचा अंदाज येतो.जालन्यातील जालना ते औरंगाबाद मार्गावरील नवीन औद्योगिक वसहातीत भक्ती एक्सट्रक्शन ही पशुखाद्य अर्थात ढेप तयार करणारी कंपनी आहे. तसेच याच कंपनीच्या आवारात आॅईलमिल असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. सकाळी पाच वाजेच्या सुमारास कंपनीच्या गोदामातून मोठ्या प्रमाणावर धूराचे लोट निघत असल्याचे लक्षात आले. ही माहिती तातडीने अग्निशमन दलाला कळवण्यात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, तीन बंब आणले.परंतु आग मोठी असल्याने औरंगाबाद येथील महानगर पालिकेचे दोन आणि परतूर येथील नगर पालिकेची एक असे सहा बंब तैनात करण्यात आले होते.अग्निशमन बंब येण्यापूर्वी परिसरातील नागरिकांनी खासगी टँकर आणून आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.विशेष महणजे जालन्यात तर अग्निशमन दलाला कोणताच अधिकारी नसतांना आहेत, त्या कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लावून आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी निलेश ढाकणे, अशोक वाघमारे, दत्ता मोरे, बासिद खान, संजय हिरे, पंजाबराव देशमुख, प्रविण दराडे, नागेश घुगे, विठ्ठल कांबळे, प्रमोद राजपूत, नदीम चौधरी आदींनी ही आग नियंत्रणात आणली.विहीर आली मदतीला धावून : औरंगाबाद, परतूरहून बंब मागविले४अग्निशमन दलाच्या बंबांना पाणी भरण्यासाठी कंपनीच्या जवळच असलेल्या विहिरीचा मोठा आधार मिळाल्याचे सांगण्यात आले. एकूणच ही आग लागल्याची माहिती मिळाल्यावर मंत्री परिवारातील सर्व सदस्य तसेच त्यांचा मित्र परिवार घटनास्थळी पोहचला होता.४ज्या गोदामाला आग लागली ते गोदाम खूप मोठे होते. आगीमुळे गोदामाचे छत जळून खाक झाले. तर आग विझवण्यासाठी जेसीबीच्या मदतीने गोदामच्या भिंती पाडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.४ज्या कंपनीच्या गोदामाला आग लागली होती. त्याच्या शेजारी असलेल्या जुन्या विहिरीमुळे आग विझविण्यासाठी तातडीने पाणी उपलब्ध झाल्याची माहिती दिली.

टॅग्स :JalanaजालनाfireआगMIDCएमआयडीसी