शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बदनापुरात पाकिस्तान विरोधात आंदोलन; बिलावल भुट्टोंचा पुतळा जाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 17:21 IST

आंदोलकांनी भुट्टो यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून गळफास लावत आग लावली. 

बदनापूर ( जालना) : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल जरदारी भुट्टो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अपशब्द वापरले आहेत. याच्या निषेधार्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भाजपतर्फे आज दुपारी आंदोलन करण्यात आले. 

बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले . पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टोंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच यावेळी आंदोलकांनी भुट्टो यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून गळफास लावत आग लावली. आंदोलनात हरिश्चंद्र शिंदे, अनिल कोलते, बद्रीनाथ पठाडे, नगरपंचायतचे अध्यक्ष जगन्नाथ बारगजे, उपनगराध्यक्ष शेख समीर, गटनेता बाबासाहेब क-हाळे, नगरसेवक पद्माकर ज-हाड, सत्यनारायण गेलडा, विलास ज-हाड, संतोष पवार, गोरखनाथ खैरे, सय्यद मुज्जमील, भगवान मात्रे, निवृत्ती डाके,  भगवान बारगजे, राम पाटील, खरात राजेंद्र, तापडिया संदीप, पवार विष्णू, कोल्हे रघुनाथ, होळकर संजय, वाघमारे अमोल, चव्हाण परमेश्वर, डाके आदींसह भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते 

टॅग्स :BJPभाजपाJalanaजालनाPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदी