शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

परतूर येथे धनगर समाजाचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:00 IST

धनगर समाजाच्या वतिने आरक्षणासाठी उप.विभागीय कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केले. या दरम्यान खंडोबाराय व वाघ्या मुरळी वरील गितांनी आंदोलनात चांगलीच रंगत आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : धनगर समाजाच्या वतिने आरक्षणासाठी उप.विभागीय कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केले. या दरम्यान खंडोबाराय व वाघ्या मुरळी वरील गितांनी आंदोलनात चांगलीच रंगत आली.आरक्षण व आपल्या विविध मागण्यासाठी शुक्रवारी धनगर समाजाच्या वतिने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन कार्याच्या वतिने धनगर समाजाला अनूसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमजबजावणी करण्यात यावी. अहिलादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाला भरीव निधी देण्यात यावा. चौंडी येथील जयंती कार्यक्रमास घोषणाबाजी करणाऱ्या युवकांवर दाखल कलेले गुन्हे शासनाने परत घ्यावेत आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार डी. डी. कपाटे यांना देण्यात आले. यावेळी दत्ता कोल्हे, शिवाजी तरवरे, भगवान पाटोळे, सिध्देश्वर घोंगडे, नंदकुमार गांजे, योगेश गायकवाड, तात्या गोरे, लहु गाते, योगेश डोणे, योगेश भले उपस्थित होते.

टॅग्स :reservationआरक्षणagitationआंदोलन