शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

झोपा काढा आंदोलनानंतरही प्रशासनाला जाग येईना...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:39 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रंलबित मागण्यासाठी शनिवारी प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर झोपा काढा आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रंलबित मागण्यासाठी शनिवारी प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर झोपा काढा आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी झोपा काढुन प्रशासनाच्या वेळकाढुपणाचा निषेध करण्यात आला. शिक्षकांच्या विविध मागण्याचे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांना देण्यात आले.शिक्षकांना ४ हजार ३०० रुपये ग्रेड देण्यात यावा, चट्टोपाध्याय व निवडश्रेणी प्रकरणे निकाली काढण्यात यावेत, जिल्हा बदली विस्थापितांना गैरसोयीच्या पदस्थापना देण्यात याव्यात, यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी उपस्थित शिक्षकांनी झोपा काढत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष राजगुरु, आर. एम. फटाले, ए. आय. मोमिन, राजेंद्र लबासे, सोमनाथ बडे, बी. आर. काळे, सुरेश धानुरे, प्रभाकर राजापुरे, राजाराम लकडे, लहू वीर, गणेश लादे, शिवाजी आडसूळ, सुनिल घाटेकर, दत्ता वाघमारे, मुकेश गाडेकर, बस्वराज आंबदे, फारूख सय्यद, नामदेव गिते, गिरिधर राजपुत यांच्यासह शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यापूर्वीही या मागणीसाठी पाठपुरावा केला होता.जालना : उपाध्यक्षांनी घेतली दखलदरम्यान, जि.पचे उपाध्यक्ष सतीश टोपे यांनी या आंदोलनाची दखल घेतली. त्यांनी शिक्षणाधिकारी पांडूरंग कवाणे, उपशिक्षणाधिकारी मापारी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना बोलवून शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली.आंदोलनास राज्य प्रा. शिक्षक समिती, राज्य प्रा. शिक्षक भारती, अखिल राज्य उर्दु शिक्षक संघटना, बहुजन कास्ट्रटाईब कर्मचारी अधिकारी महासंघ, राज्य प्रा.पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख सभा, बहुजन शिक्षक महासंघ, राज्य पदवीधर शिक्षक संघटना, आस शिक्षक संघटना व शिक्षक भारती संघटना या संघटनानी पाठींबा दिला आहे.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदTeacherशिक्षकagitationआंदोलन