शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

राफेलसोबतच आदर्श घोटाळाही कळतो-दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 01:06 IST

मला राफेल विमानांच्या आमच्या सरकारच्या खरेदीबाबत सर्व माहिती तर आहेच, परंतु चव्हाणांचा राज्यात गाजलेल्या आदर्श घोटाळ्याची देखील इत्यंभूत माहिती माझ्याजवळ आहे हे त्यांनी विसरू नये असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी बोलतांना लगावला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राफेल विमान सौद्याबाबत काँग्रेसकडून जे आरोप करण्यात येत आहेत, त्यात तथ्य नसून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी जे आरोप माझ्यावर केले आहेत ते ऐकून आपण आश्चर्यचकित झालो आहोत. परंतु, अशोक चव्हाण यांना हे माहिती नाही की, मला राफेल विमानांच्या आमच्या सरकारच्या खरेदीबाबत सर्व माहिती तर आहेच, परंतु चव्हाणांचा राज्यात गाजलेल्या आदर्श घोटाळ्याची देखील इत्यंभूत माहिती माझ्याजवळ आहे हे त्यांनी विसरू नये असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी बोलतांना लगावला.सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव हे जालन्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी गणपती नेत्रालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, अशोक चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना माझ्यावर राफेल विमान खरेदी संदर्भात दानवेंना काय कळते असा आरोप केला होता. मात्र मला राफेल तर कळतेच परंतु, आदर्श सदनिका घोटाळाही कळतो असे सांगून काँग्रेसच्या काळातच फ्रांन्सकडून जो सौदा निश्चित झाला होता. त्यात अनेक गंभीर स्वरूपाच्या त्रुटी होत्या. त्या त्रुटी आमच्या सरकारने दूर करूनच देशाचे हित लक्षात घेऊन नंतरच ही विमाने खरेदीचा निर्णय झाल्याचे दानवे म्हणाले.येत्या आठवडाभरात महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या वृत्ताला दानवे यांनी दुजोरा दिला आहे. त्यात औरंगाबादला प्रतिनिधित्व मिळेल यावरही त्यांनी होकार दिला. मंत्रिमंडळातून कोणाला डच्चू मिळणार काय या प्रश्नावर मात्र त्यांनी नो कमेंटस् म्हणून बोलणे टाळले. महामंडळाच्या उर्वरित नियुक्ती बाबतची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेAshok Chavanअशोक चव्हाण