शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श शिंदेनी जिंकली मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:39 IST

जालन्यात तीन दिवसीय भीम फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी या फेस्टिव्हलची सांगता प्रसिध्द गायक आदर्श शिंदेच्या बहारदार भीम गीतांनी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यात राज्यमंत्री अर्जुन खोतकरांच्या पुढाकाराने तीन दिवसीय भीम फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी या फेस्टिव्हलची सांगता प्रसिध्द गायक आदर्श शिंदेच्या बहारदार भीम गीतांनी झाली. यावेळी आदर्श शिंदेंची व्यासपीठावर उपस्थिती होताच, त्यांचे टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत जालनेकर रसिकांनी केले.प्रारंभी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आदर्श शिंदेचे स्वागत केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश कुमार जेथलिया, शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, पंडित भुतेकर, विष्णू पाचफुले, अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण, अ‍ॅड. बी.एम. साळवे, सुधाकर निकाळजे, एन.डी. गायकवाड, बबनराव रत्नपारखे, गणेश रत्नपारखे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी सोनियाची उगवली सकाळ...जन्मास आले भीमराव, विज्ञानाचा निर्मळ झरा.. भीमा सारखा माणूस खरा.. जन्मा येईल काय, माझ्या भीमरायावाणी सांगा पुढारी होईल का, यासह अन्य भीम गीतांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपस्थित रसिकांनी शिंदेंच्या गायकीला टाळ्यांचा तेवढाच प्रतिसाद देत त्यांचा उत्साह वाढविला. अनेक गाण्यांना वन्समोअर करण्यात आल्याने अंबड चौफुलीचा परिसर भीम गीतांनी न्हाऊन निघाला. हा भीम महोत्सव आम्ही दरवर्षी भरवू, अशी घोषणा यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली. तसेच तीन दिवसांच्या या भीम महोत्सवात झालेल्या कार्यक्रमांना रसिकांनी जो प्रतिसाद दिला, तो प्रेरणादायी होता.

टॅग्स :Socialसामाजिकcultureसांस्कृतिकmusicसंगीत