शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांनी दिल्या ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’च्या घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 00:40 IST

ईव्हीएम विरोधातील राष्ट्रीय आंदोलनाच्या निमित्ताने मुंबई येथून निघालेली महाजन यात्रा रविवारी जालना शहरात आली. यात्रेत सहभागी कार्यकर्त्यांनी ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’च्या घोषणा देत राष्ट्रवादी भवन परिसर दणाणून सोडला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ईव्हीएम विरोधातील राष्ट्रीय आंदोलनाच्या निमित्ताने मुंबई येथून निघालेली महाजन यात्रा रविवारी जालना शहरात आली. यात्रेत सहभागी कार्यकर्त्यांनी ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’च्या घोषणा देत राष्ट्रवादी भवन परिसर दणाणून सोडला.यानिमित्ताने राष्ट्रवादी भवन येथे बैठक घेण्यात आली. ईव्हीएम विरोधातील लढा यापुढील काळात तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. बैठकीस रवि भिलाने, युसूफ परमार, सत्वशील मेश्राम, फिरोन मिठीबोरवाल, यश परांजपे, ज्योती बडेकर, सोहेल वरालिया यांची प्रमुख उपस्थिती होती. २९ आॅगस्ट रोजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चे निघणार आहेत. १४ सप्टेंबर रोजी राज्यात निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बैठकीस नंदकिशोर जांगडे, अनिल मिसाळ, राजेंद्र जाधव, सुशिल वाघमारे, गजानन गित्ते, स्वप्नील सावंत, मिलींद बोर्डे, अनिल ढवळे, नरेश वाढेकर, संजोग हिवाळे, अ‍ॅड.योगेश गुल्लापेल्ली, बळीराम कोलते, जगन्नाथ ठाकुर, नितीन बावणे, मुकूल निकाळजे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनNCPराष्ट्रवादी काँग्रेसEVM Machineएव्हीएम मशीन