शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

चालकांवर कारवाई; मोकाट जनावरांचे रस्त्यावर ठाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 00:46 IST

वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या तीन वाहन चालकांविरूध्द वाहतूक शाखेने सोमवारी कारवाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या तीन वाहन चालकांविरूध्द वाहतूक शाखेने सोमवारी कारवाई केली. या प्रकरणी तीन चालकांविरूध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान, शहरातील वाहतुकीला मोठा अडथळा ठरणाºया मोकाट जनावरांविरूध्द वाहतूक शाखा, पालिकेचे पथक कारवाई करणार कधी, असा प्रश्न शहरवासियांना पडला आहे.शहर वाहतूक शाखेकडून सोमवारी वाहतुकीला अडथळा करणाºया वाहन चालकांविरूध्द कारवाईची मोहीम राबविण्यात आली. शहरातील औरंगाबाद रोडवरील विशाल कॉर्नरवर तीन वाहने रहदारीस अडथळा होईल, अशा पध्दतीने उभी होती. या वाहनांवर वाहतूक शाखेचे सपोनि सुरेश भाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई केली. जावेद शेख अहमद अली, नारायण सुखदेव पौळ, भरत दगडू अवधूत या तिघांविरूध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे सपोनि सुरेश भाले, पोना रवींद्र आढाव, पोकॉ भगवान नागरे, विनोद सरदार आदींनी केली.शहरातील बाजारपेठेसह अंतर्गत भागातील रस्त्यांवर ठाण मांडणाºया मोकाट जनावरांवर कारवाईसाठी बैठकांचे सत्र झाले. नगर पालिकेच्या सभागृहात हा मुद्दा गाजला. मात्र, वाहतूक शाखा आणि पालिकेच्या संयुक्त पथकाने नंतर कारवाईची विशेष मोहीम हाती घेतल्याचे दिसत नाही. किरकोळ कारवाई करून वेळ मारून नेला जात असून, रस्त्यावर मोकाट जनावरांचे ठाण कायम आहे. मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी होत असून, चालकांना विशेषत: महिला, बालकांना रस्त्यावरून चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. त्यामुळे मोकाट जनावरांविरूध्दची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस