शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
3
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
5
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
6
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
7
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
8
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
9
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
10
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
11
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
12
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
13
Sonam Raghuvanshi : "सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
14
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
15
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
16
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
17
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...
18
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
19
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
20
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण

जुगार खेळणाऱ्या १६ जणांविरूध्द कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:43 IST

जालना : पैशावर जुगार खेळणा-या १६ जणांविरूध्द मौजपुरी पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी भाटेपुरी शिवारात करण्यात आली ...

जालना : पैशावर जुगार खेळणा-या १६ जणांविरूध्द मौजपुरी पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी भाटेपुरी शिवारात करण्यात आली असून, यावेळी रोख रक्कम, जुगाराच्या साहित्यासह २ लाख १२ हजार ३४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.भाटेपुरी शिवारात पैशावर जुगार सुरू असल्याची माहिती मौजपुरी पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सोपान बांगर, सपोनि फुलचंद मेंगडे यांनी सोमवारी सायंकाळी कारवाई केली. यावेळी विलास सावंत, विजयसिंग चुगडे, शिवाजी नवले, रफीक शेख, विठ्ठल भायेती, प्रभाकर खलपटे, अंकुश उदभडे, संदीप घोडे, दीपक कुटे, रामेश्वर खैरे यांच्यासह १६ जणांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी रोख १ लाख ८ हजार ४३० रूपये, १६ मोबाईल, जुगाराचे साहित्य असा एकूण २ लाख १२ हजार ३४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी