शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जालना पालिकेची २५ मालमत्तांवर टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 01:00 IST

जालना पालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही ज्यांनी कराचा भरणा न केल्याप्रकरणी त्यांची मालमत्ता पालिकेने स्वत:च्या नावावर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर केली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना पालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही ज्यांनी कराचा भरणा न केल्याप्रकरणी त्यांची मालमत्ता पालिकेने स्वत:च्या नावावर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर केली असल्याची माहिती मुख्याधिकारी संतोष खांडेकर आणि अतिरिक्त मुख्याधिकारी केशव कानपुडे यांनी दिली.या कारवाईत हिरालाल लक्ष्मण किल्लेदार, अमर-अमित रोलींग मिल, फाईन आर्टस कंपनी, आदिनाथ भद्रा मारूती, अब्दुल रहीम अमिनोद्दीन चौधरी, नंदनलाल कामतीकर, सीताराम शंकरराव कुलकर्णी, शाम सुंदर हरिंचंद्र साहनी, राजाराम सीताराम कुलकर्णी, मोहंमद यासीन मोहंमद अकबर, उत्तमराव पांगारकर, सुनीलकुमार मित्तल, अयोध्याबाई रामगोपाल दायमा, राजेंद्र पूनमचंद आबड, मोहंमद इब्राहीम शेख लाल, रहेमत अली हमीद अली, श्रीरंग प्रसाद काशीप्रसाद मेहरा, पंढरीनाथ मावनलाल, रतन नाटेकर, मुरलीधर जोशी, रामचंद्र वर्मा यांच्या मालमत्तांचा समावेश आहे.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदTaxकर