शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

फिर्यादीच निघाला आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:44 IST

शहरातील एका २१ वर्षीय युवकांने चोरी झाल्याचा बनाव करून १ लाख रुपये हडप केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, चंदनझिरा पोलिसांनी २४ तासांत या गुन्ह्याचा तपास लावला आहे. करण किसन खैरे (२१. रा. मस्तगड जालना) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

ठळक मुद्देचंदनझिरा पोलिसांची कारवाई : चोरीचा बनाव करून १ लाख हडप

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील एका २१ वर्षीय युवकांने चोरी झाल्याचा बनाव करून १ लाख रुपये हडप केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, चंदनझिरा पोलिसांनी २४ तासांत या गुन्ह्याचा तपास लावला आहे. करण किसन खैरे (२१. रा. मस्तगड जालना) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.करणने शुक्रवारी चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, विजय स्क्रॅप कंपनीमध्ये ६ महिन्यापासून आॅफिसबॉय म्हणून काम करतो. शुक्रवारी (दि. १२ आॅक्टोबर) सायंकाळी या कंपनीचे मालक अनुप अग्रवाल यांनी मित्राकडून १ लाख रुपये घेवून ते राजेश काळे यांना देण्याचे सांगितले. सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास एमआयडीसी भागातून पैसे घेवून जात असतांना फ्लोरॉईन हॉटेलजवळ तीन जणांनी माझी गाडी अडवून मला बेदम मारहाण करुन माझ्याकडून १ लाख रुपये काढून घेतले अशी तक्रार दिली.पोलिसांनी घराची झाडाझडती घेतल्यानंतर पुन्हा पोलिसी खाक्या दाखविल्यावर फिर्यादीने गुन्ह्याची कबूली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.२४ तासात लावला छडाशुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता करणने तक्रार नोंदविली होती. त्याच्या तक्रारीवरून पोलीसांनी रात्रीच चोरट्यांचा शोध सुरु केला. संशयितांच्या घरी जावून शोधले. परंतु, पोलीसांच्या हाती काहीच लागले नाही. करणला विचारपुस केली असता, तो गोंधळात अडकला. व त्याने रात्री अडीच वाजता गुन्ह्यांची कबूली दिली.का केली चोरी ?करण हा गरीब कुटुंबातील असून, त्याच्यावर ७० हजार रुपयांचे कर्ज होते. ते फेडण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने हा बनाव केला, अशी माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी