शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

२४ तासांत मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 1:10 AM

सोनू राजपूत (२५) याने आपल्या बारा वर्षीय चुलत भाऊ कुणाल राजपूत याच्यावर चाकूने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी शहरातील लोधी मोहल्ला येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पत्नीस भडकावल्याने ती माहेरी गेली. याचा राग मनात ठेवून पुतण्या सोनू राजपूत (२५) याने आपल्या बारा वर्षीय चुलत भाऊ कुणाल राजपूत याच्यावर चाकूने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी शहरातील लोधी मोहल्ला येथे घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.हल्ल्यानंतर आरोपी सोनू राजपूत पसार झाला होता. राजेंद्रसिंग राजपूत यांच्या फिर्यादीवरुन आरोपी विरुद्ध भादंवि ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू होता. यासाठी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोनि. संजय देशमुख यांनी दोन पथके तयार केली होती. यानंतर सदर आरोपी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून चाळीसगाव येथे सदर बाजार पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली आहे. सदर बाजारचे पोनि. संजय देशमुख, उपनिरीक्षक निशा बनसोड, विजय जाधव, कर्मचारी कैलास खार्डे, मनोज काळे, वसंत धस आदींनी ही कामगिरी केली आहे. कुणालवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारीArrestअटक